शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खटला : साक्षीदाराने केले घूमजाव

By admin | Updated: June 25, 2014 01:56 IST

अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेल्या हिट अॅण्ड रन खटल्यात मंगळवारी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबाला घूमजाव केल़े

मुंबई : अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेल्या हिट अॅण्ड रन खटल्यात मंगळवारी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबाला घूमजाव केल़े तर या अपघातात जखमी झालेल्या एका साक्षीदाराने सलमानला न्यायालयात ओळखल़े सचिन कदम असे घूमजाव झालेल्या साक्षीदाराचे नाव आह़े कदम हे अपघात झालेल्या ठिकाणी जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करतात़ घटनेच्या दिवशी ते तेथे कार्यरत होत़े  सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांच्यासमोर त्यांची साक्ष नोंदवली़ त्यात ते म्हणाले, अपघात झाला त्या वेळी मी सलमानला चालकाच्या सीटच्या दिशेने गाडीतून उतरताना व तेथून पळून जाताना पाहिले असल्याचे पोलिसांचे म्हणणो चुकीचे आह़े  त्यामुळे पोलिसांनी असा जबाब का नोंदवला हे मला माहिती नाही़   (प्रतिनिधी)
 
2002
साली झालेल्या अपघातप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू असून, बुधवारी सुनावणी होणार आह़े 
 
या अपघातात जखमी झालेले मोहम्मद शेख यांनी साक्ष देताना सलमानला न्यायालयात ओळखल़े ते म्हणाले, हा अपघात होण्याआधी मी व नरूल्ला पदपथावर झोपलो होतो़ त्या वेळी एक मोठी गाडी आमच्यावर आदळली व आम्ही गाडीखाली गेलो़ यानंतर तेथे जमलेल्या जमावाने मला गाडीखालून काढल़े तेव्हा सलमान तेथे उभा होता़