शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी महिलेची विक्री

By admin | Updated: December 26, 2014 02:19 IST

बांगलादेशी महिलेस नोकरीचे आमिष दाखवून एका बांगलादेशी दलालाने शहरातील कुंटणखान्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला

भिवंडी : बांगलादेशी महिलेस नोकरीचे आमिष दाखवून एका बांगलादेशी दलालाने शहरातील कुंटणखान्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला असून या महिलेस वेश्यागमनास भाग पाडणाऱ्या कुंटणखाना मालकीण व दलालास पोलिसांनी अटक केली आहे. बांगलादेशातील तरुण महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना भारतात आणणाऱ्या वाहीदूल शेख याने त्याच मुलीकडून ३५ हजार रुपये घेतले. तिला भिवंडीत आणून येथील कुंटणखान्यातील दलाल मोहम्मद अब्दुल याच्या मध्यस्थीने कुंटणखाना मालकीण रुखसाना हिला विकले. गेल्या १५ दिवसांपासून रुखसाना ही जबरदस्तीने पीडित महिलेस एका खोलीत कोंडून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होती. ही घटना शहर पोलिसांना कळताच त्यांनी कल्याण रोड ते खदान रोड दरम्यानच्या प्रेमनगर येथे धाड टाकून पीडित मुलीची सुटका केली. या प्रकरणी कुंटणखाना मालकीण रुखसाना बिबी हिनाईत खान (३०) व दलाल मोहम्मद अब्दुल कयुम खान (२८) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मूळ बांगलादेशी दलाल फरार झाला आहे. (प्रतिनिधी)