सिंचन घोटाळाप्रकरणी एसीबीची छापेमारी

By Admin | Updated: June 23, 2016 13:04 IST2016-06-23T13:01:08+5:302016-06-23T13:04:20+5:30

कोल्हापूरच्या अभियंता बाळासाहेब पाटील यांच्या घरांची झडती घ्यायला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरुवात केली आहे.

Riding on ACB in irrigation scam | सिंचन घोटाळाप्रकरणी एसीबीची छापेमारी

सिंचन घोटाळाप्रकरणी एसीबीची छापेमारी

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. २३ - सिंचन घोटाळ्याप्रकरणी  चौकशी सुरु असलेल्या कोल्हापूरच्या अभियंता बाळासाहेब पाटील यांच्या घरांची झडती घ्यायला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरुवात केली आहे. पाटील यांच्यावर कोल्हापुरात अपसंपदेचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सारदेशपांडे यांनी दिली. 
 
एसीबीने त्यांची चौकशी केली होती.  पुण्यात दोन ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहीती हाती आली आहे. या वृत्ताला सारदेशपांडे यांनी दुजोरा दिला आहे.

Web Title: Riding on ACB in irrigation scam