शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा रेकॉर्डब्रेक निकाल, राज्याचा निकाल ८८.३२ टक्के

By admin | Updated: June 17, 2014 13:09 IST

दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ८८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

ऑनलाइन टीम

पुणे, दि. १७- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून राज्यातील ८८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीने नवा उच्चांक गाठल्याचे आकडा सर्वाधिक असल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिका-यांनी सांगितले.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन १० वीचा निकाल जाहीर केला.  यंदा १० वीच्या परीक्षेत राज्यातील १३ लाख ८८ हजार विद्यार्थी बसले होते. बारावीच्या पाठोपाठ दहावीच्या निकालानेही यंदा उच्चांक गाठल्याचे मम्हाणे यांनी स्पष्ट केले. राज्याचा निकाल ८८.३२ टक्के लागल्याचे मम्हाणे यांनी जाहीर केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल ९५.५७ टक्के ऐवढा लागला असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. या विभागाचा निकाल ८१. ६८ टक्के लागला आहे. १०वीच्या परीक्षेतही मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात ९०.५५ टक्के मुली तर  ८६. ४७ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत.  विद्यार्थ्यांना २६ जून रोजी दुपारी शाळांमार्फत गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असून गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना २६ जून ते ५ जुलै याकालावधीपर्यंत अर्ज करता येणार आहे. 
 
विभागनिहाय निकाल
 
कोल्हापूर- ९३.८३ टक्के, औरंगाबाद-  ८७.०६ टक्के, नागपूर- ८२.९३ टक्के, पुणे- ९२.३५ टक्के, अमरावती - ८४.११ टक्के, कोकण - ९५.५७ टक्के, लातूर - ८१.६८ टक्के, नाशिक - ८९.१५ टक्के
 
ऑनलाइन निकाल या लिंकवर पाहता येईल
 
www.mahresult.nic.in
 
www.maharashtraeducation.com