शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये खडखडाट

By admin | Updated: May 10, 2017 00:53 IST

नाशिक : गेल्या महिनाभरापासून नाशिकमधील बहुतांश सरकारी तसेच खासगी बँकांच्या अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचे समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या महिनाभरापासून नाशिकमधील बहुतांश सरकारी तसेच खासगी बँकांच्या अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्याचे समोर येत आहे. त्यातच सध्या १ ते १० तारखेपर्यंत पगाराचे दिवस असताना खात्यात पैसे असूनही ते हातात मिळत नाहीत़ त्यामुळे नोकरदार वर्गासह सर्वच ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत़ तांत्रिक कारणामुळे शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याचे अधिकारी सांगत आहेत, परंतु बँकांनी रोख व्यवहारांवर अटी- शर्ती लागू केल्यामुळे बँकेतून रोख रक्कम काढून स्वत:जवळ बाळगण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागल्याने बँकांमध्ये नोटांचा तुटवडा जाणवू लागल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. शहरात ५० टक्क्यांहून अधिक एटीएम रिकामे असल्याने पैसे मिळणाऱ्या एटीएमबाहेर थांबून पैसे काढण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत. एटीएममध्ये रक्कम असल्याचे समजताच अनेकजण थांबून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात बँकांबाहेर रांगा लागला होत्या, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, यासाठी बँकांकडून रिझर्व्ह बँके कडे अधिक चलन पुरवठा करण्याची मागणी होत आहे.