शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवे काँग्रेसमध्ये येणार होते!

By admin | Updated: February 8, 2015 01:31 IST

रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.

नागपूर : रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधानभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पत्रकार परिषदेत केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ अशा आशयाची टीकात्मक पुस्तिका प्रसिद्ध करून सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका केली. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विरोधात असताना आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे आता कुणावर गुन्हा दाखल करणार, सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.सोमवारी रास्ता रोकोशेतीमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्यांत झालेली वाढ, मुंबई शहराचे महत्त्व कमी करून गुजरातकडेच विशेष लक्ष आदी प्रश्नांवर भाजपा-शिवसेना युती सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यभर रास्ता रोको करण्यात येणार आहे.दानवे यांचे प्रतिआव्हानकाँग्रेस बुडते जहाज असल्याने आपण तेथे जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असे सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी काँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असे प्रतिआव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये बोलताना ठाकरे यांना दिले.