शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राणोंनी मागितली कुडाळमधून उमेदवारी

By admin | Updated: August 21, 2014 01:39 IST

मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोटय़ातील 72 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी घेण्यात आल्या.

मुंबई : मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कोटय़ातील 72 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी घेण्यात आल्या. काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणो यांनी आज टिळक भवनावर हजेरी लावली. स्वत: राणो आणि त्यांचे समर्थक संदेश पारकर या दोघांनीही कुडाळमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कुडाळमधून नेमके कोण लढणार, याबाबत उत्सुकता आहे.
तर कणकवली मतदारसंघासाठी  नितेश राणो व आमदार विजय सावंत यांनी उमेदवारी मागितल्यामुळे  या जागेवरही पेच निर्माण होणार आहे.  कणकवलीतून उमेदवारी मागणारे आ. सावंत यांच्यावर नितेश राणो यांनी तोंडसुख 
घेतले. लोकसभेत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणा-यांना तिकीट द्यायचे की नाही ते पक्षश्रेष्ठी ठरवतील.त्यांच्या कारवायांची माहिती यापूर्वीच आम्ही प्रदेश काँग्रेसला दिली आहे, असे  राणो यांनी पत्रकारांना  सांगितले.  (प्रतिनिधी)
 
च्उद्योगमंत्री नारायण राणो यांच्यासह कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान आदी दिग्गजांनी आपले अर्ज पक्षाकडे सादर केले. राणोंच्या अर्जाकडे सर्वाचेच लक्ष लागले होते.
 
च्पक्षाने एकूण 288 जागांसाठी अर्ज मागविले आहेत.  मात्र काँग्रेसच्या कोटय़ातील 174  जागांसाठीच्या मुलाखती आज होतील. 
ज्यांनी अर्ज भरला नसेल त्यांनाही नंतर 
अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.