शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

धक्कादायक! पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील 'ही' 3 मोठी शहरं टॉपवर; युवा वर्गाला पॉर्नचा चस्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 1:21 PM

महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींबरोबरच महिलाही गुगलवर पॉर्न सर्चिंग करत असल्याचे समोर आले आहे. अर्थात, तरुण वर्गाबरोबरच महिलांनाही पॉर्न बघण्याचा मोह होत असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर वृद्ध मंडळीही पॉर्नच्या मोहात

मुंबई - देशात जवळपास पाच वर्षांपासून पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात साधारणपणे 850 हून अधिक पॉर्न साइट्सचा समावेश आहे. असे असतानाही आंबटशौकीनांचे पॉर्न पाहणे अद्यापही थांबलेले दिसत नाही. राज्याचा विचार करता, धक्कादायक बाब म्हणजे, गुगलवरील पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील पुणे, नाशिक आणि नागपूर या तीन शहरांचा प्रत्येकी पहिल्या-दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

महिला आणि वृद्धही मोहात  -महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींबरोबरच महिलाहीगुगलवर पॉर्न सर्चिंग करत असल्याचे समोर आले आहे. अर्थात, तरुण वर्गाबरोबरच महिलांनाही पॉर्न बघण्याचा मोह होत असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर वृद्ध मंडळीही पॉर्नच्या मोहात पडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, पॉर्न वेब साईटवर विविध जाहिराती दाखवून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकारही वाढले आहेत.

'या' आहेत जगातील सर्वात वयस्क सेक्स वर्कर्स, 100 वर्ष काम; रिटार्यरमेंटनंतर केला धक्कादायक खुलासा!

पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत चौपट वाढ -अश्‍लील फिल्म पाहणाऱ्यांमध्ये आणि पॉर्नसाईट्सना भेट देणाऱ्याच्या संख्येत तब्बल चार पट वाढ झाली आहे. यात शाळेतील मुलं-मुली, महाविद्यालयीन तरूण, तरुणी, महिलावर्ग आणि वृद्धांचाही समावेश आहे. राज्याची उप राजधानी असलेल्या नागपूरमध्येही पॉर्न सर्चिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता सायबर पोलिसांनीही यावर नजर ठेवायला सुरुवात केली आहे. 

Pornography Case: क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला विचारला थेट प्रश्न; मिळालं असं उत्तर 

पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर होता -महत्वाचे म्हणजे, पॉर्न साइट्सवर बंदी घातलेली असतानाही, जानेवारी 2020मध्ये पॉर्नहबने जाहीर केलेल्या पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर होता. अनेकदा पॉर्न साईटच्या नावात बदल करूनही त्या पुन्हा उपलब्ध होतात. टोर ब्राऊझर, मिरर साइट अथवा व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्व्हिस, यांचा वापर करूनही पॉर्न पाहिले जात आहे.

  

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिकnagpurनागपूरgoogleगुगलWomenमहिलाMobileमोबाइल