शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार जाहीर

By admin | Updated: February 20, 2015 01:18 IST

‘लोकप्रज्ञा’ या पुरस्कार विजेत्यांची नावे बुधवारी एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी घोषित केली. २०१३-१४ वर्षासाठीच्या या पुरस्कारप्राप्त पाल्यांना प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविले जाईल.

औरंगाबाद : ‘लोकमत’ परिवारातील पाल्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी व त्यांना पुढील शैक्षणिक जीवनात प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित ‘लोकप्रज्ञा’ या पुरस्कार विजेत्यांची नावे बुधवारी एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी घोषित केली. २०१३-१४ वर्षासाठीच्या या पुरस्कारप्राप्त पाल्यांना प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविले जाईल.‘लोकमत’ परिवाराशी निगडित (सहयोगी) असणाऱ्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याअंतर्गत या वर्षीपासून ही पुरस्कार योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होऊ शकतो. या वेळी राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते लोकप्रज्ञा पुरस्कार योजनेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘लोकमत भवन’मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला सर्व विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. कोणत्या आवृत्तीला किती पुरस्कार? च्औरंगाबाद आवृत्तीतील ११ शालेय मुलांना पुरस्कार आणि ४ मुलांना उत्तेजनार्थ विशेष प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले. अहमदनगर आवृत्तीतील पाच शालेय मुलांना पुरस्कार, सोलापूरमधील सहा शालेय मुलांना पुरस्कार आणि चार मुलांना प्रशस्तिपत्र तर महाविद्यालयीन गटात दोघांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. च्कोल्हापूरमधील आठ शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, सात मुलांनाप्रशस्तिपत्र आणि एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पुरस्कार, नागपूरमधील ११ शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, तिघांना प्रशस्तिपत्र आणि दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुरस्कार, जळगावमधून सात शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि तिघांना प्रशस्तिपत्र, मुंबईतून चार शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, नाशिकमधून १४ शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि सहा जणांना प्रशस्तिपत्र, पुणे आवृत्तीतून १० शालेय विद्यार्थ्यांना आणि एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पुरस्कार, अकोल्यातून ११ शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, आठ जणांना प्रशस्तिपत्र, मुंबई मेट्रोमधून पाच शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, दिल्ली मेट्रोमधून तीन शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार आणि दोघांना प्रशस्तिपत्र, नांदेडमधून तीन शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार, गोव्यातून एका शालेय विद्यार्थ्याला पुरस्कार व एकाला प्रशस्तिपत्र आणि लातूरमधून सात शालेय विद्यार्थ्यांना, असे एकूण १५० पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण त्या-त्या आवृत्तीत लवकरच केले जाईल.