शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेमुळे केलेल्या कारवायांची माहिती द्या!

By admin | Updated: December 24, 2014 00:31 IST

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने दिले रेल्वे प्रशासनाला निर्देश.

अकोला : रेल्वे मार्गांवर आणि स्थानकांवर अस्वच्छता पसरविणार्‍या घटकांवर वर्षभरात विभागनिहाय करण्यात आलेल्या कारवाया आणि दंडवसुली आदी माहिती सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने रेल्वे प्रशासनास दिले आहेत. २0१२ मध्ये रेल्वे बोर्डाने कायदेशीर नियमावली तयार करून रेल्वे मार्ग आणि स्थानकांवर अस्वच्छता पसरविणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार रुपये दंड वसूल करणे सुरू केले आहे. दंडापोटी वसूल केलेल्या या रकमेतून अंशत: राशी ही राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे वळती केली जाते. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या मुख्य उद्देशाने २0१0 मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने रेल्वेच्या चारही झोनमध्ये वर्षभरात अस्वच्छतेपोटी केलेल्या कारवाया आणि दंड म्हणून वसूल करण्यात आलेली राशी आदींबाबत झोननिहाय सविस्तर माहिती भारतीय रेल्वे प्रशासनाकडे मागितली आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हरित प्राधिकरणाकडे केवळ उत्तर झोनमधील माहिती सादर केली असून, वर्षभरात उत्तरेतून रेल्वेने १ कोटी १२५ लाख रक्कम दंडापोटी वसूल केली असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने अद्याप पूर्व, पश्‍चिम आणि दक्षिण झोनमधील माहिती सादर केली नसल्याने २४ डिसेंबरपूर्वी ती सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित प्राधिकरण आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.