शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रुग्णालयांच्या सफाईचे खासगीकरण

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

पानं खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या, औषधांचा वास आणि घाणीचे साम्राज्य हीच पालिका रुग्णालयांची ओळख गेल्या काही वर्षांमध्ये झाली आहे़

मुंबई : पानं खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या, औषधांचा वास आणि घाणीचे साम्राज्य हीच पालिका रुग्णालयांची ओळख गेल्या काही वर्षांमध्ये झाली आहे़ मात्र हे चित्र बदलण्यासाठी पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे़ प्रत्यक्षात ही सफाई करण्यासाठी खाजगी संस्थेला नियुक्त करण्यात आले आहे़ त्यामुळे आरोग्य सेवेमध्ये हे एक प्रकारचे खाजगीकरणच असल्याचे बोलले जात आहे़महापालिकेची तीन प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय आणि पाच विशेष रुग्णालये आहेत़ आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छताही तेवढीच महत्त्वाची असते़ रुग्णांना संसर्ग होऊ नये, यासाठी वापरलेल्या औषधांची विल्हेवाट वेळीच लावणे महत्त्वाचे असते़ मात्र ही स्वच्छता पालिका रुग्णालयांमध्ये दिसून येत नाही़ केंद्राच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत सर्वत्र विशेष सफाई मोहीम होत असते़ परंतु रुग्णालयांमध्ये ही स्वच्छता अपवादानेच दिसून येते़ कर्मचारी कमी असल्याने सफाई होत नसल्याची सबब पालिका प्रशासनाने पुढे केली आहे़ जेथे कर्मचारी कमी आहेत, त्या रुग्णालयांमध्येख साफसफाईसाठी खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात येत असल्याचा युक्तिवाद पालिका प्रशासन करीत आहे़ तीन कंपन्यांना प्रत्येकी ५ कोटी असे १५ कोटी रुपयांचे कंत्राट वर्षभरासाठी देण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)>अशी आहेत कंपनीची नावे : मे़ ब्रिस्क फॅसिलिटी प्रा़ लि़, मे़ बीव्हीजी इंडिया प्रा़ लि़, क्रिस्टल इंटिग्रेडेट प्रा़लि़ या तीन कंपन्यांना वर्षभरासाठी रुग्णालयांच्या सफाईचे कंत्राटदेण्यात आले आहे़भाजपा नेत्याच्या कंपनीला कंत्राट : सफाईचे कंत्राट भाजपाच्या एका नेत्याच्या कंपनीला देण्यात आले आहे़, असा आरोप होताच या कंपनीने चांगले काम न केल्यास त्यांना दंड आकारला जाणार आहे़ त्याचबरोबर या कंपन्यांची मुदतही वाढविण्यात आलेली नाही़