शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सध्या ‘लक्ष्मी’दर्शन

By admin | Updated: August 19, 2014 01:52 IST

महात्मा फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेऊन महाराष्ट्रात सध्या ‘लक्ष्मीदर्शन’ हा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. पाटबंधारे खात्यात हे अधिक प्रमाणात पाहायला मिळाले.

अहमदनगर : महात्मा फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेऊन महाराष्ट्रात सध्या ‘लक्ष्मीदर्शन’ हा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. पाटबंधारे खात्यात हे अधिक प्रमाणात पाहायला मिळाले. जनतेचा पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, रोजगारनिर्मिती केली पाहिजे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणो राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गाच्या मजबुतीकरणाचे त्यांनी भूमिपूजन केले. यावेळी झालेल्या पाणी परिषदेमध्ये ते बोलत होते.
पारनेर परिसरातील दुष्काळी भागासाठी स्वतंत्र पॅकेज तयार करण्यात येईल. त्यासाठी मागाल तेवढा पैसा देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. सरकार आणि परमेश्वराच्या भरवशावर न राहता शेतक:यांनी पावसाचे पाणी अडविण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी मागाल तेवढा निधी देण्याची तयारी आहे, असे ते म्हणाले. 
गडकरी यांच्या सिमेंटच्या कंपन्या असल्यामुळेच राज्यात सिमेंटचे रस्ते करण्यात येत आहेत, अशी टीका 
होत आहे. कोणाला काय लिहायचे ते लिहू द्या, मात्र सिमेंट कंपन्या डांबरापेक्षाही कमी दरात सिमेंट द्यायला तयार आहेत. त्यामुळे रस्ते चांगलेच होतील याची खात्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
कल्याण-विशाखापट्टणम् हा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग 2,9क्क् कोटी रुपये खर्चाचा आहे. राज्यातील त्याचा टप्पा 2क्16 च्या अखेरीस पूर्ण होईल.   दरम्यान ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी मार्गाचेही सिमेंट क्राँक्रिटीकरण होणार आहे, अशी माहितीही गडकरी यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
पुण्यात विद्वान चांगले
विकासकामांत ज्यांना 1क् लोकांचा पाठिंबा नाही त्यांची बातमी तुम्ही 2क् कॉलम छापता, अशी वृत्तपत्रंवर टीका करीत गडकरी यांनी विकासकामात अडथळा आणणा:यांना लक्ष्य केल़े ते म्हणाले, मुंबई -पुणो महामार्गाच्या कामावर 125 जणांनी रिट पिटीशन दाखल केले. आता आपण निर्णय घेतला आह़े झाडे तोडायची नाही तर त्याचे पुनर्वसन करायच़े विद्वानांचे शहर असल्याचा जसा फायदा आहे, तसेच तोटेही अनेक आहेत़ सुदैवाने पुण्यातील विद्वान चांगले आहेत़