शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी जाळले भाजपा नेत्यांचे पोस्टर्स

By admin | Updated: June 29, 2016 05:01 IST

शिवसेना भाजपा युतीमध्ये सोशल मीडिया, मुखपत्र व पोस्टरबाजीतून रंगत असलेला वाद आता रस्त्यावर आला आहे़

मुंबई : शिवसेना भाजपा युतीमध्ये सोशल मीडिया, मुखपत्र व पोस्टरबाजीतून रंगत असलेला वाद आता रस्त्यावर आला आहे़ सोमवारी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनात उभय पक्षांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर आज शिवसैनिकांनी पुन्हा भाजपाच्या नेत्यांचे पोस्टर्स जाळून संताप व्यक्त केला़ मित्रपक्षाविरोधातच शिवसैनिकांनी घोषणाबाजी देत निदर्शने केली़ यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत़ भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बराच वेळा टिष्ट्वटर युद्ध रंगले आहे़ त्यानंतर शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून तर भाजपाने मनोगत या पाक्षिकातून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच ठेवल्या आहेत़ मात्र आत्तापर्यंत पोस्टर्स, सोशल मीडिया आणि शाब्दिक चकमकीपर्यंत असलेल्या या वादाचे रुपांतर सोमवारी घोषणाबाजी व निदर्शनामध्ये झाले़ बोरीवली येथील भगवती रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी दिल्यानंतर आज हा रोष पुन्हा रस्त्यावर उतरला़ शिवसेना पक्षप्रमुख यांची तुलना शोलेमधील असरानीबरोबर भाजपाने केली होती़ त्यास प्रत्युत्तर देत शिवसैनिकांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांचे पोस्टर्स, पुतळा चर्चगेट स्थानकाबाहेर आज जाळले़ तसेच त्यांना शकुनी मामा म्हणून संबोधले़ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्धही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. (प्रतिनिधी)