पीएमपी बसने महिलेला चिरडले

By Admin | Updated: June 23, 2016 13:14 IST2016-06-23T13:14:32+5:302016-06-23T13:14:50+5:30

किलिंग मशीन ठरत असलेल्या पीएमपी बसने गुरुवारी एका महिलेचा बळी घेतला. तळेगाव दाभाडे येथे झालेल्या अपघातात या महिलेला जीव गमवावा लागला.

PMP crushed woman by bus | पीएमपी बसने महिलेला चिरडले

पीएमपी बसने महिलेला चिरडले

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ -  किलिंग मशीन ठरत असलेल्या पीएमपी बसने गुरुवारी एका महिलेचा बळी घेतला. तळेगाव  दाभाडे येथे झालेल्या अपघातात या महिलेला जीव गमवावा लागला. 
तळेगाव दाभाडे येथील भंडारी  हॉस्पिटल जवळ आकरा वाजन्याच्या सुमारास रत्नमाला शिंदे, यमुनानगर (रा. निगडी) या महिलेला धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: PMP crushed woman by bus