शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष छाटणीवरून पालिकेत वाद

By admin | Updated: September 13, 2014 03:08 IST

सदस्यांच्या डोळ्यांत धूळफेक करून विकासकामात अडथळा ठरणा-या वृक्षांच्या छाटणीचा डाव आखला

मुंबई : सदस्यांच्या डोळ्यांत धूळफेक करून विकासकामात अडथळा ठरणा-या वृक्षांच्या छाटणीचा डाव आखला जात असल्याचा संशय वृक्ष प्राधिकरण समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी केला़ एका प्रकल्पाबाबत शहानिशा करण्यासाठी घटनास्थळाच्या पाहणीची मागणी सदस्यांनी लावून धरली़ मात्र प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावल्यामुळे ही बैठक वादळी ठरली़एका कंपनीच्या प्रकल्पात अडथळा ठरणारे २४९ वृक्ष छाटण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली होती़ त्यानुसार या वृक्षांचे पुनर्रोपणही होणार होते़ परंतु याबाबत माहिती देताना ८७ वृक्ष दाखविण्यात आले असून, वृक्षांची आकडेवारी २९वरून ५० ते ३८७पर्यंत प्रस्तावात दर्शविण्यात आली आहे़ सदस्यांना खोटी आकडेवारी दाखवून प्रस्ताव मंजूर करून घेण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला़ सर्वपक्षीय सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरत प्रशासनाला फैलावर घेतले़ विकासकामांसाठी सररास वृक्ष कत्तल सुरू असते़ त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी हे वृक्ष असलेल्या जागेच्या पाहणीसाठी जाण्याची इच्छा सदस्यांनी दर्शविली़ परंतु अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी ताठर भूमिका घेत ही मागणी अमान्य केली़ तसेच याबाबत आयुक्त सीताराम कुंटेच निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत आपला बचाव केला़ (प्रतिनिधी)