शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये गोमांस वाहतूक करणारे वाहन पेटविले

By admin | Updated: September 17, 2014 02:36 IST

कत्तलीचा परवाना नसताना बेकायदेशीरपणो गोमांस घेऊन मुंबईकडे जाणारा पोलिसांनी पकडलेला टेम्पो संतप्त जमावाने पेटवून दिला.

विंचूर/लासलगाव (नाशिक) : कत्तलीचा परवाना नसताना बेकायदेशीरपणो गोमांस घेऊन मुंबईकडे जाणारा पोलिसांनी पकडलेला टेम्पो संतप्त जमावाने पेटवून दिला. गावक:यांनी गोमांस व्यवसाय करणा:यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करीत कडकडीत बंद पाळला. 
विंचूर परिसरात तणाव असल्याने राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मित्रचा वाढदिवस करून परतत असताना येवल्याहून मुंबईकडे जाणा:या टेम्पोतून दरुगधी येणारे पाणी पडत होते. त्यामुळे संशय आल्याने या कार्यकत्र्यानी भरवस फाटा येथे टेम्पो अडविला. त्यात गायीचे 1क् ते 12  टन मांस आढळले. पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, बाळासाहेब सोनवणो यांनी लासलगाव पोलिसांना हा प्रकार कळविला. पोलिसांनी टेम्पो लासलगाव पोलीस ठाण्यात जमा करून संशयित आरोपी सय्यद अजिज जिलानी व मोहम्मद हबीब शेख (दोघे रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध पशुवैद्यकीय अधिका:यांचा कत्तलीचा परवाना नसताना वाहनातून मांस वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
टेम्पोमधून दरुगधी येत असल्याने पोलिसांनी विंचूर एमआयडीसीच्या रस्त्यावर तो उभा केला.  टेम्पो पकडल्याची बातमी गावात पसरल्यानंतर संतप्त विंचूरकरांनी तोडफोड करून तो पेटवून दिला.
 
राज्य राखीव दल तैनात; जमाव संतप्त
च्गोमांसाने भरलेला टेम्पो पकडल्याची बातमी गावात पसरल्यानंतर संतप्त विंचूरकरांनी तोडफोड करून तो पेटवून 
दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण राज्य राखीव पोलिसांच्या तुकडीस पाचारण करण्यात आले. 
 
125 जणांविरुद्ध
गुन्हा दाखल
च्ट्रक पेटविल्याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये 1क्क् ते 125 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चालक सय्यद जिलानी व क्लीनर मोहमद शेख यांची जामिनावर मुक्तता झाली आहे.