शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यायचे बऱ्याच जणांना आहे पण तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत :  चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 18:56 IST

त्यामुळे राधाकृष्ण विखेंना घेतले पण छगन भुजबळांना नाही.

ठळक मुद्देपुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित

पुणे: पाच जिल्ह्यांची निवडणूक लढतो, पवार कधी लढलेत आहेत का.? पण माझे वैशिष्ट्य आहे की मी कधीच कुणावर उचकत नाही. त्यामुळे अजित पवारांना काय बोलायचे ते बोलू द्या. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसे तर भाजपात यायचे बऱ्याच जणांना आहे परंतु तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत.. अशा शब्दांत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केले..  आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपाने प्रदेशाध्यक्षपद व पुण्याचे पालकमंत्री अशा दोन मुख्य जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी पुण्यात सोमवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चंद्रकात पाटलांना काही ना काही बोलायची सवय आहे. तो त्यांचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसते अशा शब्दांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहे, पण उमेदवार घेताना तावूनसुलाखून घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखेंना घेतले पण छगन भुजबळांना नाही. कारण विखेंवर कसलेही आरोप नाहीत. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस