राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी स्वत: ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ गाठले. सेंटरमधील स्क्रीनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली त्या तातडीने सोडविण्यासाठी स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सू ...
काही दिवसांपूर्वी येथील कापड व्यावसायिक नितीन गावंडे यांनी, तर नुकतेच तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातामध्ये गभणे कुटुंबातील दोघांनी प्राण गमावले, शिवाय तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी वयोवृद्ध वडिलांना घरी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात दोघेही ...
दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील ...
घरात शिरून आई-वडील, बहिणीदेखत अज्ञातांनी अजयची हत्या केली. उपस्थित नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून आरोपी घटनास्थळाहून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पोलीस सूत्रांनुसार, अजय हा रेतीचा व्यवसाय करीत होता. रविवारी दुपारी तो घरी असताना तीन चा ...