लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनतेसाठी सरकारी तिजोरीत खडखडाट अन् मंत्र्यांच्या गाड्यांवर वारेमाप खर्च; भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | bjp spokesperson keshav upadhyay criticized on thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतेसाठी सरकारी तिजोरीत खडखडाट अन् मंत्र्यांच्या गाड्यांवर वारेमाप खर्च; भाजपाचं टीकास्त्र

मंत्र्यांच्या गाड्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे. हे सरकार जनतेसाठी आहे की मंत्र्यांसाठी, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. ...

' हे ' सर्व पाहिल्यावर आता डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवायची का? - Marathi News | Do doctors want to put down the 'weapon'? Angry question of doctors' associations in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :' हे ' सर्व पाहिल्यावर आता डॉक्टरांनी ‘शस्त्र’ खाली ठेवायची का?

डॉक्टरांवर होणारे हल्ले हे निषेधार्ह असून, आमच्यावर शस्त्रे खाली ठेवायची वेळ येऊ देऊ नका. ...

SSC Result 2020; नागपुरात हातमजुराच्या मुलीने मिळविले ९४.४० टक्के - Marathi News | In Nagpur, the daughter of a laborer got 94.40 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result 2020; नागपुरात हातमजुराच्या मुलीने मिळविले ९४.४० टक्के

हातमजुरी आणि धुणीभांडी करणाऱ्या पालकाच्या मुलीने दहावी स्टेट बोर्डाच्या उत्तम यश प्राप्त करत कलेक्टर बनण्याच्या दिशेने पाहिले पाऊल ठेवले आहे. ...

SSC Result 2020; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ९२.६९ टक्के - Marathi News | Gadchiroli district's result is 92.69 percent | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :SSC Result 2020; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ९२.६९ टक्के

गडचिरोली जिल्ह्याच्या यावर्षीचा दहावी परीक्षेचा निकाल ९२.६९ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी ३८ टक्क्यांनी सुधारली आहे. ...

ठाकरे सरकारनं घेतले पाच महत्त्वाचे निर्णय; गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे निकष सुधारण्यास मान्यता - Marathi News | Five important decisions taken by Thackeray government; Approval to improve investment and employment criteria | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारनं घेतले पाच महत्त्वाचे निर्णय; गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे निकष सुधारण्यास मान्यता

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ५ मधील पोट-कलम (२ अ) मध्ये सुधारणा करण्यास परवानगी दिलेली आहे.  ...

SSC Result 2020; गोंदिया जिल्ह्यात सौंदडची ट्विंकल उके जिल्ह्यात अव्वल - Marathi News | SSC Result 2020; Saundad's Twinkle in Gondia district tops Uke district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :SSC Result 2020; गोंदिया जिल्ह्यात सौंदडची ट्विंकल उके जिल्ह्यात अव्वल

सौंदड येथील आर.जे.लोहिया विद्यालयाची ट्विंकल संजय उके हिने ९८.४० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ...

SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून दिशा डागा अव्वल - Marathi News | Disha Daga tops from Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून दिशा डागा अव्वल

इयत्ता १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून टॉपर ठरलेली दिशा गिरीश डागा हिला विधिक्षेत्रात करियर करायचे आहे. तिने १२ वीच्या परीक्षेत टॉपर राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. ...

SSC Result 2020; वेदांत तळवेकर वर्धा जिल्ह्यात टॉप - Marathi News | Vedanta Talvekar top in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :SSC Result 2020; वेदांत तळवेकर वर्धा जिल्ह्यात टॉप

वर्ध्यातील सुशिल हिंमतसिंगका विद्यालयाचा वेदांत मुरलीधर तळवेकर याने ९९.४० टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. ...

SSC Result 2020; अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा अव्वल; निकालात मुलीच आघाडीवर - Marathi News | Buldana district tops from Amravati division; In the result, the girl is in the lead | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result 2020; अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा अव्वल; निकालात मुलीच आघाडीवर

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा आघाडीवर आहे. ...