Nagpur : मानसिक तणावाला शब्द नसतात आणि जेव्हा तो सहनशक्तीच्या पलिकडे जातो, तेव्हा मुले कायमची गप्प होण्याचा निर्णय घेतात आणि इथेच आपण हरतो. या 'आपण'मध्ये पालक, शिक्षक व समाज याचाही समावेश होतो. ...
बारामती नगरपालिका निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख रुपये दिल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शाह यांची भेट घेतली. शाह-शिंदे भेटीच्या बातम्या वेगवेगळ्या मार्गाने बाहेर आल्या. ...
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून समुद्रातील जैवविविधता, मत्स्यसाठे जतन, पुनर्भरण करणाऱ्या लहान मच्छीमारांऐवजी मोठ्या भांडवलदार व्यापाऱ्यांना या ईईझेड क्षेत्रात प्रवेश देण्याचा हा डाव आहे. ...
येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियानुसार, देशस्तरावर ९१ टक्के लोकांनी जागतिक तापमानवाढीबाबत चिंता व्यक्त केली असली, तरी जागतिक तापमानवाढ ही मुख्यतः मानवी कृतींमुळे होत असल्याचे फक्त ५५ टक्के लोकांना वाटते. ...