डॉ. हेडगेवार रक्तपेढीने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने समाजातील सर्व रुग्णांना विविध प्रकारच्या सवलती रक्तपेढी देणार आहे. ...
- संजय पाठक ।नाशिक : अत्यंत कल्पक योजना म्हणून नाशिकमधील हॉटेल्स महिलांना खुली करण्याचा प्रस्ताव देऊन पाठ थोपटून घेणाºया महापालिकेची ही योजना म्हणजे मुळातच ब्रिटिशांनी १८६७मध्ये सराय अॅक्टमध्ये केलेली तरतूद आहे.पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेने हॉटेल ...
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत येणाºया गावांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या ठिकाणी नागरी सुविधांच्या कामासोबत येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्ते,.... ...
विदर्भाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ...
महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या प्रभाग १६ च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिर व समाधान शिबिरात पाच हजार नागरिकांनी लाभ घेतला. ...