कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता ...
महिलांच्या आर्थिक विकासाच्या वाटा मोकळ्या होऊन प्रगती करावी, यासाठी पाच महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर वितरण करण्यात आले. याशिवाय अन्य योजनांसाठी अनुदान दिल्या जाणार असून महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन ...
शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सीताबर्डीच्या मुख्य मार्गासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्षातून एक-दोन वेळा या भागात अतिक्रमणाची कारवाई होते, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. शुक्रवारी पुन्हा महानगरप ...
१३ वर्षांपूर्वी निधीअभावी रखडलेला गोवरी येथील बंधारा आता पूर्णत्वास येणार असून या बंधाऱ्याच्या बांधकामाला खनिज विकास निधीतून ६६.४३ लाखांची मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदासुद्धा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले शेतकऱ्यांचे हरितक्रा ...
असंख्य शहरात पाण्याचे अतिशय दुर्भिक्ष्य असून मानवाचे मंगळावर पाणी शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. भविष्यात पाण्याच्या एका थेंबासाठी डोळ्यातून दहा अश्रू गाळावे लागतील. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातले चंद्रपूर शहर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी साठवण्याचा ...
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले अध्यक्ष अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर १६ जुलै रोजी न्यायमूर्ती मनीष ...
चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जगमपूर येथील नाल्यांचा मागील अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी विहिरीच्या सभोवताल जमा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
कांबळे दुहेरी खून खटला नागपूर सत्र न्यायालयातच चालेल यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. हा खटला दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करण्यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व आर. सुभाष रेड्डी य ...
अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम कपात करण्यात येते. हयात नसलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला कपातीचा परतावा व अन्य प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने ११ जुलै ...
१ एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना एक लाख तर मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याचे राज्य शासनाने घोषित केले होते. त्याचा लाभ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र वंचित आहेत. ...