लगाम येथील जलशुद्धीकरण केंद्रातून लगाम, लगाम चेक, काकरगट्टा, कांचनपूर, चुटुगुंटा, दामपुर, शांतीग्राम, बोरी आदी गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यापासून दर महिन्याला पाईपलाईन फुटते, संबधित कंत्राटदाराने पाईपलाईन निकृष्ट दर ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक अजय अहिरकर, पोलीस उपनिरिक्षक धनराज सेलोकर, तालुका कृषी अधिकारी जाधव आदी उपस्थित होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बैलजोडींची पूजा ...
मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही किंवा अधीक्षकही नाही. शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. वरिष्ठ व जबाबदार अधिकारी नस ...
गेल्या १ मे रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. या प्रकरणात नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी लवारी गावातील ६ युवकांना पोलिसांनी अटक केली. ते ...
कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठ ...
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न लेखाशिर्षाच्या गोंधळाने बराच गाजला होता. या गोंधळामुळे शिक्षकांचे वेतन कोषागार व वेतन पथक कार्यालयात अडले होते. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने कुठलीही हालचाल किंवा उपाय योजना केली न ...