सध्या राष्ट्रवादीतून अनेक नेते पलायन करत असून भाजप किंवा शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेत आहेत. परंतु, आता यापुढे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात देखील भगवा झेंडा दिसणार आहे. ...
आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरतो, जनतेसाठी लढणे हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी ...
गडचिरोली जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली आहे. ...
मुस्लिम समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ लेखिका प्रा. आशा आपराद (६७) यांचे आज पहाटे तीन वाजता अल्पशः आजराने फुलेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आणि चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...
बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडविली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील सर्व नाल्यांना पूर आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...