शहरातील नामाकिंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांना शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदीची सक्ती केली जात आहे. एवढेच नव्हे तर शाळेतच पाठ्यपुस्तके विक्रीची दुकाने लावून त्यांची नियमबाह्य विक्री केली जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नगरसेवक संदीप गवई व त्यांचे भाऊ हरीश यांचे धनादेश अनादराशी संबंधित अपील फेटाळून लावले. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. ...
शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानाची रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकाने परस्पर काढून शासकीय निधीचा अपहार केला. विशेष म्हणजे संस्थेमध्ये त्यांची पत्नी कुठल्याही पदावर नसताना सचिव दाखवून बँकेचे सर्व व्यवहार परस्पर केले. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची दिशाभ ...
नागपुरातील वस्त्यांतील अरुंद रस्त्यावर आपली बस धावावी आणि प्रवाशांना सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बसच्या ताफ्यात सहा मिनीबसचा समावेश केला आहे. मंगळवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बसचे लोकार्प ...
प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या साथीदारांनी झारखंडमधील एका व्यक्तीच्या मालकीचा भूखंड ३८ लाखांत परस्पर विकून टाकला. महिनाभरापूर्वी ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर मूळ मालकाने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून बेलतरोडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
प्राप्तीकर विभागातील दक्षता शाखेच्या पथकांनी मंगळवारी सहा बड्या बिल्डर्सच्या नागपूरसह विदर्भातील १८ व्यावसायिक व रहिवासी ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या. अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मालमत्ता व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अलीकड ...