पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाचे चालक शंकर राठोड यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास पोलीस क्वॉर्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ...
शहीद जवानांचा सन्मान. हा संदेश देत ध्येयवेडा माणूस सायकलने प्रवासाला निघाला आणि मजल दरमजल गाठत वाघा बॉर्डरपर्यंत ४००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. ही ध्येयवेडी व्यक्ती म्हणजे सायकलिस्ट दिलीप भरत मलिक ही होय. ...
एकेकाळी दबदबा असलेला ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. पक्षातर्फे राज्यात १५ जागा लढवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष श्रीकांत तराळ यांनी दिली. ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाल्या असल्याचा दावा पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. ...
खातेदाराची माहिती अद्ययावत करावयाची असल्याचे सांगून ठाण्याच्या सत्तरवर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या कुटूंबियांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून एका भामटय़ाने एक लाख 39 हजार 800 रुपये लुबाडल्याची घटना नुकतीच घडली. ...
राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी मोबाईल बंद ठेवल्याने मोठी खळबळ उडाली होती. राजीनाम्यानंतर शरद पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याचे कारण सांगितले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समोर आलं नसलं, तरी त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या संदर्भात एक अंदाज वर्तवला आहे. ...
श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. ...