अजाणत्या आईवडिलांनीच भिकेला लावलेल्या मुली शिक्षणच काय समाजापासूनही दूर होत्या. काही मुली तर चक्क गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाच्या पोटी जन्मल्या अन् वेगळेच शिक्षण घेऊ लागल्या होत्या... पण या मुलींना शोधून, समजावून त्यांना शाळेत आणले गेले. दूषित वाता ...
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठे ...
त:ची संवाद साधण्याची ताकत ज्यात आहे तोच खरा यशस्वी होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. ते राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. ...
प्राप्त माहितीनुसार, जी.जे. ०५ झेड. ९३९५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून ३६ भाविकांना घेऊन शिर्डीच्या दिशेने जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात आली असता मागाहून येणाऱ्या एन.एल.०१ के. ९८६७ क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅ ...
गाव आदिवासींचे असून डोंगराने वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे. गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववा ...
एक किंवा दोन कन्या रत्न असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शिवाय लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा, बालगृहातील मुलींनाही हा लाभ देण्यात येईल, एक लाख ते सात लाख ५० हजारांपर्य ...
मनरेगातंर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांदन रस्ते, माती वाहतूक, वृक्ष लागवडसह इतर कुशल कामे सन २०१६ ते २०१९ या कालावधीत करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विकास कामांचाही समावेश होता. ग्रामपंचायतींनी शासनाने दिलेल्या मुदतीत ही सर ...
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकावल्यानंतर जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी केलेले बंड, त्यानंतर शिवसेनेसोबत स्थापन झालेले सरकार, खातेवाटपातील विलंब आणि लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर सवि ...