काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेतली. यावेळी काँग्रेसनेते थोरात आणि भारत भालके समोरासमोर आले होते. यावेळी न राहून थोरात यांनी तुम्ही कुठेही ...
आगामी विधानसभा निवडणुकीत महाले पुन्हा एकदा दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढविताना दिसू शकतात. धनराज महाले हे समाजवादी नेते आणि माजी खासदार दिवंगत हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव आहेत. ...
याआधी अनेक नेत्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेश देण्यात येत आहेत. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील ५० लाखांची मदत करण्यात आली आहे. मात्र शिंदे बंधुची मदतच चर्चेचा विषय ठरली आहे. ...
तिन्ही सेनादलांच्या कामकाजातील समन्वयासाठी व एकत्रितपणे निर्णय घेण्यासाठी चिफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) पद नेमण्याच्या सुमारे ४० वर्षांपासून होत असलेल्या मागणीला मूर्त स्वरूप मिळाले आहे. ...
Ganeshotsav 2019 Train Status: कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...