महादेव शिवणकर यांच्या प्रचारासाठी लालकृष्ण अडवानी आणि उमा भारतीसारखे केंद्रातील दिग्गज नेते आमगावला येऊन गेले. उमा भारती या थेट दिल्लीवरुन रेल्वे प्रवास करीत सालेकसा तालुक्याच्या कुणबीटोला या लोधी बहुल परिसरातल्या गावात येऊन गेल्या होत्या. राज्याचे त ...
उमेदवारी अर्जांच्या शनिवारी झालेल्या छाननीमध्ये नागपूर पश्चिम मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोनू प्रभाकर चहांदे यांचा अर्ज अवैध ठरला. यावर पक्षाने आक्षेप घेतला असून अधिकाऱ्याच्या चुकीमुळेच अर्ज रद्द झाल्याचा आरोप केला आहे. ...
दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. संजय राठोड तेथून सलग चौथ्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. परंतु तेथे भाजपच्या दोघांनी बंडखोरी केली आहे. अजय दुबे यांची बंडखोरी नवीन नाही आणि वेळप्रसंगी ती मोडितही काढता येईल. परंतु शिवसे ...
नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एकूण २८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. ...
जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात मलेरियाच्या निदानासाठी १ लाख ८७हजार ५११ रक्त नुमने घेण्यात आले. यात डेंग्यूचे ४९० रुग्ण आढळले असून त्यातील २०९ रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाल्याची माहिती हत्तीरोग व हिवताप रोग नियंत्रण अधिकारी जयश् ...
सोशल मीडियाचा वापर दुधारी शस्त्रासारखा असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांच्या प्रचाराचा रोजचा अहवाल तयार केला जात आहे. यासाठी सायबर सेलची यंत्रणा कामी लागली असून हा अहवाल दरररोज सायंकाळी निवडणूक आयोगाकडे जात आहे. ...