तेलंगणा सरकारने सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर बांधलेल्या मेडिगड्डा प्रकल्पाच्या पाण्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. त्यामुळे पीकांसोबत जमिनीचेही मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित म्हणून जाहीर करून शासकीय मदत द्याव ...
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना योग्य मानधन देण्यात यावे, किमान वेतन देण्यात यावे, आदीसह विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हाभरातील आशावर्कर व गटप्रवर्तकांनी १६ सप्टेंबर सोमवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
जिल्हाभरात तापाची साथ पसरली असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालय व महिला व बाल रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग व आंतररूग्ण विभागात रूग्णांची गर्दी दिसून येत आहे. काही वार्डांमध्ये बेड अपुरे असल्याने फरशीवर गादी टाकून रूग्णांना उपचार घ्यावा लागत आहे. ...
केंद्रीय निती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. यावर महापालिकेला १०० कोटी खर्च करावे लागणार आहे. ...
गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. साकोली तालुक्यासह लाखांदूर, पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसवला असून काही ठिकाणी तो फुलोºयावर आला आहे. ...
वृक्ष लागवड मोहीम राबवित असतानाच राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी एक दोन नव्हे तब्बल ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. तुमसर ते देव्हाडी राज्यमार्गावर सुरू असून १०० वर्ष जुने वृक्ष तोडले जात आहे. मात्र याबद्दल पर्यावरणप्रेमी शब्दही बोलायला तयार नाही. तर ...
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा या अभियानाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली, यावेळी त्यांनी निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, नगर परिषदेच ...
लॉ कॉलेज चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या आपली बसच्या धडकेतून एक कार थोडक्यात बचावली. कार चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे या कारमध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक बसून होते. ...
तुमसर बाजार समितीच्या आवारात कीट वाटप करण्यात येत असून कीटकरिता दररोज शेकडो महिला पुरुषांच्या रांगा लागतात. दिवसभर रांगेत उभे राहून कामगारांना कीट मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रां ...
शासकीय कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, तीन तासानंतरही ते आले नाहीत. अखेर आ. यशोमती ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपरोधिक भूमिपूजन पार पाडले. विरोधी पक्षातील आमदाराच्या मतदारसंघातील भूमिपूजनाला पालकमंत्र्यांनी प ...