लोकसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत नाही तोच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले. दिवाळीत ही रणधुमाळी संपली असतानाच तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाने २९ ऑक्टोबरला जाहीर केला. यामध्ये आरक्षणाची सोडतदे ...
सचिन दिनकर पडोळे (२२) रा. सिल्ली ता. भंडारा असे मृताचे नाव आहे. मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी तो सायंकाळी आपल्या मोठ्या भावाची दुचाकी घेवून आंबाडी येथे जात असल्याचे सांगितले. मात्र तेव्हापासून तो घरी परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता पुलावर दुचाकी आढळून ...
गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या आधीपासून कोसळत असलेल्या या पाव ...
उद्देश चांगला पण प्रवाश्यांच्या हिताचा व एसटीचा फायद्याचा दिसत नाही. थांब्यावर प्रवासी उभे असले तरी एसटी बस थांबेना, याउलट खाजगी ट्रॅव्हल्स आवाज देवून प्रवाश्यांना बसवून नेताना दिसत असतात. अनेकदा प्रवाशांनी हात दाखवून एसटी बस न थांबल्याची तक्रार नागर ...
१५० हून अधिक वर्ष लोटले १०० वर्षापूर्वी गावात नांदत असलेली समृध्दी नाहीसी झाली. पवनीचा विकास खुंटला. रोजगाराच्या संधी शिल्लक नाहीत. बेरोजगारी वाढली. आर्थिक उलाढाल कमी झाली, व्यापाऱ्यांचा व्यवसाय घटला. परिणामी गावातील काही लोक श्रीमंत झाले असले तरी सा ...
२०१८- १९ या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतीम मुदत ३१ जुलै २०१८ तर बिगर कर्जदारी शेतकऱ्यांनी २४ जुलै २०१८ अशी जाहीर करण्यात आली आहे़ शासनाने अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील विविध पिके घेणारे (कुळाने अथवा भाडेकरार ...
२९ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मूल, पोंभुर्णा, सावली, बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला धोका पोहोचला. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे आवश्यक ...
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित चंद्रपूर अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, पोंभुर्णा, नागभीड तालुक्यातील नवखळा, सावरगाव, चिंधीचक, बाळापूर, कोजबी, गिरगाव, जीवनापूर व गोविंदपूर या ठिकाणी धान खरेदी करण्यात येणार आहे. सिंदेवाही ...