चंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच् ...
यासंदर्भात वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात नमुद केल्यानुसार जुना खसरा नं.४६ ची आराजी १.१९ हेक्टर शासनाची जमीन होती. देसाईगंजच्या महसूल अधिकाऱ्यांनी ती जमीन मामला क्र.५३ एनलएनडी १९७४-७५ अन्वये शेतीच्या ...
निवडणूक कामासाठी राखीवसह ४३ क्षेत्रीय अधिकारी, ४०४ केंद्राध्यक्ष व १ हजार २५३ मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड उपस्थित ...
प्रचाराचे टप्पे ठरविताना जिल्हा परिषदेच्या क्षेत्रानुसार विभाजन करण्यात आले आहे. दोन वाहने एका जिल्हा परिषद क्षेत्रासाठी एकाच दिवशी पाठविली जात आहेत. संबंधित वाहन संपूर्ण गावांना भेटी देते किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी एक पक्षाचा कार्यकर्ता सुद ...
एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची टिम १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भामरागड तालुक्यातील गुडूरवाही गावात पोहोचली. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी एसटीच्या अधिकाऱ्यांमार्फत गावात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेनंतर नागरिकांना मदतीचे वितरण केले जाईल. ...
दिव्यांग मतदारांच्या सोईसाठी सर्व मतदान केद्रांवर रॅम्प तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, पुरेशी वीज, प्रतीक्षागृह, शौचालय, फर्निचर आदी सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. १६ ऑक्टोंबर रोजी नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग ...
मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील ...
अचलपूर मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील नागरिकांना जिल्हापातळीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याने जनताच आपली चौथ्यांदा विजयश्री खेचून आणेल. प्रहारचे विचार आणि विकासाचा ध्यास याच्या बळावरच विजयाचा चौकार मारू, असा विश्वास चांदूर बाजार तालुका प्रचार ...