एका मोटारसायकलवर गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथील सोमेश्वर दादीलाल गौतम (२४) हा एका बॅगमध्ये २५ बॉटल विदेशी दारू घेऊन जात असतांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पकडले. मोटारसायकलसह ३६ हजार ८०० रूपयाचा माल जप्त करण्यात आले. दोन्ही घटनांसंदर्भात महाराष्ट्र ...
समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवणाऱ्या ह्या माऊलीच्या हाताने भीक मागणाऱ्या मातांची ओटी सविता बेदरकर यांच्या राहत्या घरी भरण्यात आली.ज्या वस्तीमध्ये कुणी जात नाही, ते दारावर आले तरी दुसरा दरवाजा पहा अस ज्यांना म्हटले जाते. महानाईकांच्या फोटोला प्रणाम करून ...
गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव, तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ७६ उमेदवारांनी १२२ नामाकंन दाखल केले होते. मात्र छाननी दरम्यान काही उमेदवारांनी पक्षाचा एबी फार्म न जोडल्याने तर काहींच्या अर्जात त्रृट्या असल्याने एकूण पाच उमेदवारांचे अर्ज रद्द करण्य ...
शहरातील खाचखळगे, रस्त्यांचे बांधकाम या सर्व अडचणी पार करीत भक्तांनी संपूर्ण शहर पायदळ तुडविले. मातेचे दर्शन घेतले. वडगाव ते गांधी चौक आणि माळीपुरा ते विश्वासनगरपर्यंतचा परिसर आणि लोहारापर्यंत भक्त गर्दी करीत आहेत. परगावातील अनेक जण सामूहिकरित्या वाहन ...
जेडीआयईटीच्या रासेयो विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड यांनी प्रास्ताविक केले. संचालन धनंजय तुळसकर, पूजा चौधरी, अश्विनी भिमटे यांनी केले. आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार यांनी मानले. ...
या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळापुर, लहादेवी जंगल शिवारात वॉश आऊट मोहीम राबविली. त्यावेळी त्यांना ठिकठिकाणी गावठी दारू गाळल्या जात असल्याचे निदर्शनास आले. अधिक माहिती घेतली असता सदर दारूभट्टी गौतम ...
यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शि ...