मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून परतल्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्याऐवजी रमेश कदम या न्यायालयीन बंदी असलेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळयातील आरोपी आणि मोहोळ (जि. सोलापूर) येथील अपक्ष उमेदवार रमेश कदम यांच्यावर मेहेरनजर दाखवित ...
उत्तरप्रदेशमधील हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या लखनौमधील हत्याकांडाचे गुजरातनंतर नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरातील एका व्यक्तीची स्थानिक एटीएसच्या कार्यालयात रात्रीउशिरापर्यंत चौकशी सुरू होती. ...
जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला. ...
दोनच दिवसांपूर्वी कस्तूरचंद पार्कवर चार पुरातन तोफा आढळल्यानंतर शनिवारी भूगर्भातील आणखी एक आश्चर्यकारक घटना नागपुरात चर्चेचा विषय ठरली. येथील सुभाषनगर परिसरात एका अपार्टमेंटच्या विहिरीतील पाणी अचानक तापायला लागल्याने एकच खळबळ उडाली. ...
मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या उपराजधानीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडावे म्हणून शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. निमलष्करी दलाच्या ६०० जवानांसह सुमारे ९ हजार पोलीस मतदानाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. ...