विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना सदरमध्ये काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या मित्रांसोबत बसून असलेल्या एका कारमध्ये एक लाख पाच हजारांची रोकड सापडली. ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजकीय इतिहासात पहिल्यांदा एका सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला साथ द्या असं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं ...
मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाखाली ११९०० हेक्टर क्षेत्र आहे. बहुतांश पिकांची सवंगणी सुरू आहे. काही प्रमाणात पीक उभे आहे. तीन दिवस आलेला पाऊस सोयाबीन पिकाचे नुकसान करणारा ठरला. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेली सोयाबीनची गंजी शेतात पडून आहे. काही ठिक ...
२०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. ...
नागपूर जिल्ह्यात १२ मतदार संघात मतदानादरम्यान २२९ च्यावर व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ५० च्यावर ईव्हीएम मशीन्स खराब झाल्या. मतदान प्रक्रिया बराच काळ खोळंबल्याने मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ...