भाजपाला स्वबळावर बहुमत मिळाल्यास शिवसेनेला सत्तेत वाटा देणार नाही अशी चर्चा आहे त्यावर तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना हे प्रत्येक पक्षाला लागू होतं. ...
स्फोटकाचे पार्सल माझ्या घरी पाठवून माझा व कुटुंबीयांचा घातपात घडविण्याचा कट असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार आबिटकर यांनी केली. ...
यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया व अकोला या जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या दिवशी, म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजतानंतर दारू विक्रीला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...
निवडणुकीतील धावपळ अन् आलेला ‘स्ट्रेस’ दूर करण्यासाठी काही उमेदवारांनी ‘रिलॅक्स’ होणेच पसंत केले. तर अनेकांनी उद्यावरच असलेल्या मतमोजणीपूर्वी आपले ‘गणित’ कसे असेल, याचे आडाखे मांडण्यावर वेळ दिला. ...
मी आहे तोपर्यंत गोहत्या बंद होणार नसल्याचा विधान भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे. ...