भरधाव ऑटो पुलगाव-नाचणगाव मार्गावरील साई पार्क समोर आला असता अचानक जोराचा स्फोट झाला. यामुळे ऑटोचालक शेख फारूक रा. नाचणगाव याच्यासह ऑटोतील प्रवाशांची एकच भांबेरी उडाली. जोराचा आवाज झाल्याने नेमके काय झाले याची माहिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाकडे धाव ...
समतानगर सावंगी (मेघे) येथील अशोक ओंकार हे त्यांच्या कुटुंबियांसह मोठ्या मुलीकडे जावायांना भेटण्यासाठी चंद्रपूर येथे गेले होते. याच कालावधीत कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील रोख १७ हजार आणि २४ हजार रुपये किंमतीचे मं ...
भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश् ...
आगार प्रशासनाकडून पिळवणुकीचे धोरण राबविले जात आहे. प्रत्येक बाबतीत नियमाचा पाढा वाचला जात आहे. याच आधारे कारवाई करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. मात्र इटीआय मशीन सुस्थ ...
शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५) रा. तळेगाव ता. दारव्हा हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दयाराम नेमीचंद राठोड (३०), संदीप शामराव राठोड (३३), योगेश मारोती जाधव ( ...
सर्वेक्षणासाठी येणे अपेक्षित होते. परंतु राज्यात सरकारच अस्तित्वात नाही असे सांगून गेल्या २० दिवसांपासून ही चमू येणे टाळत आहे. वास्तविक ही चमू येऊन किमान सर्वेक्षण करू शकते, केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणीही शक्य आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरका ...
राज्यात गेल्या २० दिवसांपासून सत्ता स्थापनेचा खेळखंडोबा सुरू आहे. कोणत्याही पक्षाला १४५ च्या जादुई आकड्याचे पत्र राज्यपालांना सोपविता न आल्याने अखेर मंगळवारी रात्री ८.३० पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होताच ज ...
लहान मुलांच्या डोक्यातील भूताकेतांची अगंतुक असलेली भीती काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेली हॅलोविन पार्टी साताऱ्यात दाखल झाली आणि याविषयी दोन मतप्रवाह पुढे आले. ...