काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, समान कार्यक्रम व सत्तावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. ...
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, सांगलीसह ८ महापालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी, तर एकूण १४ महापालिकांची महापौरपदे महिलांसाठी राखीव झाली आहेत. ...
शिवसेनेसोबत सरकार स्थापन न केल्यास काँग्रेसचे महाराष्ट्रातून अस्तित्व नष्ट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना ठामपणे सांगितले. ...
लालखडी स्थित मदरशाशी संबंधित कर्मचारी व मुली अशा २० जणांचे बयाण पोलिसांनी आतापर्यंत नोंदविले. जियाउल्लाची सहकारी फिरदौसला नागपुरी गेट पोलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय (८) येथे न्या. एस.ए. सिन्हा यांच्यापुढे हजर केले. ...
‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकम ...
मोर्चाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके व युनियनचे संघटक राजू बडोले यांनी केले. मोर्च्यातर्फे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांचे नावे शासन स्तरावरील व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावरील मा ...
मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेव ...