जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९१ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.खरीपात जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत हप्ता भरुन पिकांचा विमा उतविला होता. यंदा पीक परिस्थिती चांगली असल्याने भरघोस उत्पादन होण्याचा अं ...
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजि ...
या अभिनव प्रयोगाकरिता विद्यार्थी, शिक्षकांनी संपूर्ण कारंजा शहरातील हॉटेल, पाणी विक्रेते, यांच्याकडे जाऊन पाण्याच्या खाली ४ हजार बाटल्या गोळा केल्या. यानंतर आपणाकडे असलेल्या रिकाम्या बाटल्या अस्ताव्यस्त न फेकता त्या एका ठिकाणी गोळा करून आम्हाला बोलवा ...
अभियंता अतकरे, लाईनमन ढोबळे या दोघांनी संगनमत करून शेकडो लोकांना सार्वजनिक खांबावरून वीज चोरण्याची मुभा दिली होती, कारवाई दडपण्याच्या बदल्यात प्रत्येकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारत होते. मात्र, मृताने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पंधरा हजार ...
वासुदेव लढी रा. साखरा, असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची मुलगी व अमन रामकृष्ण आदमने (१०) हे दोघेही वासी येथील ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. दोघेही एकाच स्कूलबसने शाळेत जातात. गुरुवारी बालकदिनी वासुदेव लढी य ...
जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी एकत्र येत केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात विरोध दर्शविला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पत्र दिले. देशभरातील बाजार समित्या बरखास्त करून ई-नाम पणालीचा उल्लेख करण्यात आला. ही प्रणाली बाजार समित्या कायम ...
शाळेजवळून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या शवविच्छेदनगृहाजवळ समर्थचा हात अचानक सुटला आणि तो ऑटोरिक्षातून रोडवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. प्रथम त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून यवतमाळला रवाना करण्यात आले. मात्र तेथे उ ...
बाजार समितीच्या गेटपासूनच घाणीला प्रारंभ होतो. सांडपाणी पसरलेले...मोकाट कुत्र्यांचे अथक केकाटणे... आणि सर्वत्र घुमत असलेला कुजका वास नाकातोंडात गेल्यावर होणारी जीवाची जळजळ... हे सारे सोसत दिवसभर घामाघुम झालेले कास्तकार पुन्हा त्याच ठिकाणी अख्खी रात्र ...