परतीच्या पावसाने लांबलेला सोयाबीनचा हंगाम संपताच शेतमाल विक्रीकरिता बाजारात आला आहे. सर्वच शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात सोयाबीन विक्रीकरिता आणले आहे. यातून बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली आहे. दर दिवसाला क्षमतेपेक्षा अधिक सोयाबीन बाजारात येत आहे. यामुळे सो ...
रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्ताना मदत मिळण्यास विलंब झाला. जखमी गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाले. मात्र उर्वरित दोघांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना आदिलाबाद येथे रवा ...
भीसीचा हा ऑर्गनायझर धामणगाव रोड परिसरातील रहिवासी आहे. भीसीतील दीडशे कोटींच्या फसवणुकीत निवडक मास्टर माईंड पैकी तो एक आहे. आतापर्यंत कुणीही पोलिसात फिर्याद न नोंदविल्याने अनेकांच्या गळ्यात फसवणुकीची ‘माळ’ घालूनही हा मास्टर माईंड अगदी बिनधास्त आहे. प् ...
चाळणी झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. नव्यानेच तयार झालेल्या रस्त्यांवरही खड्ड्यांचा पसारा वाढला आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. ...
यंदा जास्त पावसामुळे उत्पादन कमी झाल्याने लाल मिरचीच्या भावात वाढ होऊन जास्त ‘तिखट’ झाली आहे. गेल्या वर्षी लाल मिरचीचे भाव ८० ते ११० रुपये किलो होते. यावर्षी भाव १७० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. ...