धर्माला कायद्याचा आधार बनविणाऱ्या सदर विधेयकाचा मुस्लीम बांधवांनी निषेध केला. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. धर्माच्या आधारावरील हे विधेयक विभाजन करणारे आहे असा आरोप मुस्लीम बांधवांनी क ...
शनिवारी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार आहे. १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कुलपती दत्ता मेघे राहतील. यावेळी आमदार विक्रम काळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक स ...
तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी राजू सेलसुरकर यांनी २८ क्विंटल ८० किलो वजानाची कापूस गाडी बाजारात विकायला आणली. या कापसाची खरेदी सीसीआयने केल्याने साबाजी जिनिंगमध्ये वजन केले असता २८ क्विंटल ६० किलोच भरली. शेतकऱ्याने हा कापूस घरुनच मोजून आणल्याने हा ...
गुुरुवार १२ डिसेंबरला सकाळी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे पाय व मुंडके शरीरावेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.घटनास्थळाचा पंचना ...
प्राध्यापक व विद्यार्थ्यांना महिला रुग्णालयाच्या तपासणीसाठी वारंवार रस्ता ओलांडून जावे लागत असल्यावर नाराजी व्यक्त केली. इमारत बांधकामाला प्राधान्य देत वैद्यकीय महाविद्यालय एकाच परिसरात आणण्याचे निर्देश दिले. यासर्व बाबीकंडे त्वरीत लक्ष न दिल्यास भवि ...
ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या बांधकामात सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. बांधकामाबद्दलची कुठलीही माहिती न देता स्वमर्जीने जागा निश्चित करून ले-आऊट दिले जाते. महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करून सदस्यांची मानहानी करतात. ग्रा.पं.च् ...
नागपुरात २९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा आता उत्तरार्ध सुरू झालेला असून, शुक्रवारी महोत्सवात रामकृष्ण मठ, पुणे प्रस्तुत ‘युगनायक विवेकानंद’ हे नृत्य-संगीतमय चरित्रनाट्य सादर झाले. ...