तुम्ही कोरोनामधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनिटायजरचा वापर तसेच कोरोना होण्याअगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे. याची कारण पुढीलप्रमाणे आहेत. ...
लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सुट्यांवर गेलेले सीआरपीएफ जवान आपल्या कर्तव्यावर पोहोचू लागले आहेत. सीआरपीएफमध्ये कार्यरत बहुतांश जवान दुसऱ्या राज्यातील आहेत. कर्तव्यावर रूजू होणाऱ्या प्रत्येक जवानाला क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. रवि ...
सात महिन्यांपूर्वी या प्रकरणी लोकमतने वृत्तमालिका सुरू केल्यानंतर जानेवारी महिन्यात पोलिसांनी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स कंपनीच्या संचालकांवर भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हे दाखल केले. त्यापैकी एका संचालकाला त्याचवेळी अटक केली तर ...
परतवाडा-अमरावती मार्गावर जड आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अमरावतीनंतर दर्यापूर, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा, धारणी या जिल्ह्यातील तालुक्यांसह अकोट, अकोला व मध्यप्रदेशातील बैतूल, बऱ्हाणपूर, खंडवा, इंदूरसाठी रात्रंदिवस वाहतू ...
तामिळनाडूतील एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या त्या चौघी लॉकडाऊनमध्ये अडकल्या. काही दिवसानंतर त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर झाला. आपली आपबिताी सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर अपलोड केला. त्यानंतर तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर त्य ...
जिल्हा परीषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि सर्व विभागांचे प्रमुख ज्या इमारतीत बसतात तेथे दोरी बांधून कोरोना प्रसार रोखण्याचे करण्यात आलेले प्रयत्न 'वॉर कंट्रोल रूम' असलेल्या इमारतीतच व्हावे ही विसंगती नव्हे काय? ८४० ग्रामपंचायती, ५९ प्राथमि ...
गत तीन वर्षांपासून कोरफडची लागवड करीत आहे. सुरुवातीला त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. मात्र तो खचला नाही. उलट कोरफडवर प्रक्रिया करुन गावातच लघु उद्योग उभारला. या लघुउद्योगाच्या माध्यमातून गावातील दहा ते पंधरा बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दि ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. आतापर्यंत ७९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र गुरुवार जिल्ह्यासाठी खळबळजनक ठरला. एकाच दिवशी तब्बल ४९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आ ...