मागील १०-१२ दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली आहे. कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने ...
मालवीय नगरातील रजा ले आऊटमध्ये नालीच्या दुरुस्तीअभावी नालीतील घाण पाणी गेल्या अनेक दिवसांपासून थांबल्याने या पाण्यात आळ्या झाल्या आहेत. परिसरात पाण्याचा दुर्गध येत असल्याने येथील नागरीक कोरोनासह दुर्गधीयुक्त पाण्याने त्रस्त झाले आहेत. नागरिक दुहेरी स ...
ही आधुनिक सावित्री आहे मोहाडी तालुक्यातील नरसिंहटोला या खेड्यातील. तिचं नाव आहे दिव्या अय्यर, बी.कॉम.पर्यंत शिकलेली व संगणकाचे ज्ञान असलेली गरीब मुलगी आहे. तिची आई स्वर्गीय पुष्पलताताई तोडकर विद्यालय नरसिंहटोला या शाळेत आहार शिजवायला जायची. या मुलीला ...
एटापल्ली येथील विविध शासकीय इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. सध्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विलगीकरण कक्षात परतलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले आहे. दोन्ही इमारतींमध्ये सध्या सहा महिला व २० पुरूष आहेत. म ...
तालुक्याचे एकूण लागवड क्षेत्र ४६ हजार ३९४. ९८ हेक्टर आहे. यापैकी २६ हजार २९९. १४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यात धानाचे पीक सर्वाधिक २२ हजार ७८८ हेक्टर,कापूस एक हजार ३२४ हेक्टर, सोयाबीन ६.९० हेक्टर, भाजीपाला ५१.४० हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आ ...
एप्रिल व मे मध्ये रिडींग बंद झाल्याने राज्यातील लघुदाब ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे वीज बिल डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापरामुळे देण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळा असल्याने ग्राहकांचा वीज वापर नेहमीपेक्षा ...
गुरुवारी वायफड परिसराला तब्बल चार तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. नाल्यांना पूर आला. दरम्यान वायफड ते लोणसावळी मार्गावरील घोडमारे व चरडे यांच्या शेताजवळ पुलाशेजारी सिमेंट पायल्या टाकून रस्ता तयार करण्यात आला ...
आश्रमाच्या परंपरेत वृक्षारोपण करण्याची पद्धती आहे. देशातील प्रमुख नेत्यांनी तसेच राष्ट्रीय महापुरुषांनी झाडे लावल्याचे आश्रमात दिसून येते. झाडे आश्रमचे वैशिष्ट्यच नाही तर पर्यावरण रक्षणाचा संदेशही येथून दिला जात आहे. आश्रमात वृक्षारोपण करण्यात आल्यान ...
प्रसार भारतीअंतर्गत राज्यात दूरदर्शनची लघु प्रक्षेपण केंद्रे कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या नांदेड येथील दूरदर्शन केंद्रांतर्गत येणाऱ्या पुसद येथील लघु प्रक्षेपण केंद्रावरून येत्या १५ जुलैपासून राष्ट्रीय हिंदी वाहिनीचे प्रसारण बंद केले जाणार आहे. यापु ...
चांदूर बाजार तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी जवळपास आटोपल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, तेथे दुबार पेरणी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ती दडपण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हज ...