रेशन दुकाने हा सर्वसामान्यांचा आधारवड आहे. लॉकडाऊनमध्ये रेशन दुकानांनी अनेक कुटुंबांना जगविले. सध्या रेशनवर गहू, तांदूळ, मिळतो. पूर्वी रॉकेलही मिळत होते. सध्या हे रॉकेल बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी कें ...
जय महाकाली शिक्षण संस्थाव्दारा संचालित गांधी सिटी पब्लिक स्कूल, पुलगावच्या अनिमेश प्रवीण राऊत याला ९८ टक्के गुण मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भूगाव येथील भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा तेजस किरण वांदिले आणि हिंगणघाट येथील सेंट जॉन् ...
भंडारा येथील स्प्रिंग डेल शाळेची जान्हवी पवार ही जिल्ह्यातून प्रथम आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर अंशूजा हजारे असून तिला ९८ टक्के गुण असून ती जिल्ह्यातही दुसरी आहे. तिसऱ्या क्रमांकावर बेला येथील सेंट पिटर्स शाळेची विद्यार्थिनी अंजली मानकर आली असून तिला ...
अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचा ...
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लागू करण्याचे परिपत्रक २७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील मुलांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित नमुन्यात भरून मुख्याध्य ...
उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पाऊस नियमितपणे येईल असा अंदाज बांधत कापूस, धान व सोयाबीन पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब होऊन उकाडा व ...
यवतमाळ पब्लिक स्कूलसह पोदार इंटरनॅशनल स्कूल, महर्षी विद्या मंदिर, सेन्ट अलॉयसीस स्कूल, डव पब्लिक स्कूल निलजई वणी, जेट किडस् पुसद, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल ९९ ...
कार्यक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी बी.जे.राऊत, माविमच्या लोकसंचालीत साधन केंद्राच्या तालुका व्यवस्थापक मोनिता चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात क ...
विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच मागील दोन महिन्यात १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. विशेष म्ह ...