कोरोनापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी बाजारात तसेच कार्यालयात आल्यास प्रथम येथे हात धुवावे हा या मागील मुख्य उद्देश होता.सुरूवातीला काही दिवस हा प्रयोग नियमितपणे राबविण्यात आला. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. आजघडीला काही ठिकाणचे हे हँडवॉश स् ...
जिल्हा प्रशासनाने रेती घाटांचे लिलाव केले नाही.परिणामी त्याचा भूर्दंड नवीन घराचे बांधकाम करणाऱ्यांना बसला. रेती चोरी करणाऱ्या व अधिक पैश्याच्या लोभापायी लोकांची लुबाडणूक करणाऱ्या रेती माफियांवर आता कडक कारवाई करण्यासाठी त्यांना तडीपार करण्याची तयारी ...
जिल्हा खनिज विकास निधी २०१८-२०१९ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मौजा पळसगाव ते रेल्वे लाईन पांदण रस्ता सुमारे एक किलोमिटर अंतराचे खडीकरण व मजबूतीकरणासाठी ३७ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन बांधकाम करण्यात आले. रस्ता बनविताना नाला असलेल्या ठिकाणी सि ...
२० मार्चपर्यंत बिडी कंपनीने घरखाता बिडी कामगारांच्या बिड्या घेतल्या. मात्र २२ मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत बिडी कामगार कामापासून वंचित आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने ३१ मे पासून लॉकडाऊन शिथिल केले व १ जून पासून जिल्ह्यात ...
दररोज सकाळ-संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते. बघता-बघता पावसाचे शिंतोडे पडतात व आता पाऊस पडेल अशी आशा पल्लवीत होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो व उन्ह तापू लागते. त्यामुळे रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. आज पाऊस नाही आला तरी उद्या नक्की प ...
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पढेगावसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भदाडी नदीला दोन-तीन मोठे पूर आलेत. पुराच्या पाण्यामुळे नदीच्या पात्राकडून बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत कोसळली व पुरात वाहून गेली. यासंदर्भात सरपंच अनंता हटवार यांनी सार् ...
तालुक्यातील आंजी (अंदोरी) येथील शांताबाई नारायण ठाकरे (७०) असे या महिलेचे नाव. गत काही वर्षांपासून देवळीच्या रस्त्यावर तीचे वास्तव्य दिसत आहे. परिसरातील वाटखेडा चौफुलीपर्यंत कधी पायदळ तर कधी ऑटोरिक्षाने जाऊन तसेच सायंकाळी पुन्हा परत येऊन एखाद्या दुका ...
अहमदनगर जिल्ह्यात मेंढपाळ व महिलांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी घरात शिरून मेंढपाळांना मारहाण केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अयोध्या मेहत्रे यांची शेताच्या वादातून जाळून हत्या करण्यात आली. चिंतामण ठेल्लर ...
पार्वतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त लाईनमन येथील खासगी रुग्णालयात अर्धांगवायूवरील उपचारासाठी दाखल झाले होते. नंतर त्यांना वर्धा येथे शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच् ...
चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे क्षेत्र ९० आर आहे. या जागेतील जुन्या इमारतीला लागून खुल्या जागेत ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढता व्याप पाहता, नवीन इमारतीची आवश्यकता भासत होती. या इमारतीत ठाणेदार कक्ष, महिला व ...