नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मादी मिळविण्याच्या प्रयत्नात उद्भवलेल्या दोन काळविटांच्या संघर्षात एक काळवीट चक्क चिखलात गाडले गेले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्या काळविटाला चिखलातून बाहेर काढले. ...
रेती चोरीचे काम करता-करता गब्बर झालेले लोक कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरही हल्ला करतात. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेती माफियांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे. ...
गडचिरोली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी या तीन बस आगारात तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे २९ कोटी ६८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ...
देशांतर्गत उद्योगाची वाढ होण्यासाठी स्वदेशीवर संघ परिवाराचा भर आहे. स्वदेशीच्या प्रसारासाठी डिजिटल जागृतीवर भर देण्यात येत असून स्वदेशी स्वावलंबन मोहिमेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांत जनजागृती करण्यात येत आहे. ...
नागपुरात गेल्या महिनाभरात प्रीती दास, मंगेश कडव आणि साहिल सय्यद या तिघांची गुन्हेगारी लागोपाठ उघड झाली आहे. सारखी कार्यशैली आणि फसवणुकीची एकसारखीच पद्धत या तिघांनी अंगीकारली होती. ...
पनवेलमध्ये क्वारंटाईन सेटंरमध्ये महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं असा आरोप मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केला आहे. ...