गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य चांगलेच रंगले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. ...
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. ...
Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: या मुलाखतीत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात तीन चाकी सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर उद्धव ठाकरेंनी मग केंद्रात किती चाकी आहे? असा सवाल करत भाजपाला चिमटा काढला आहे. ...
Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप ...
दामोदर अण्णाजी सगने (रा. गायवाडी), असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या या शेतात कपाशी, तुरीची पेरणी केली होती. मात्र, सुरुवातीला पावसाने दांडी मारल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. या तालुक्यात मोठ्या प्रमाणाव ...
झेडपीत दोन दिवसांपासून बदल्यांची कार्यवाही करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी पंचायत आणि शिक्षण विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही बदल्यांच ...
महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढविल्याने सध्या संक्रमितांची संख्या वाढतीवर आहे. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्त निष्पन्न होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात ६५ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस ...