लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृत्तपत्र वाचनाने कोरोना होतो,हा गैरसमजच! - Marathi News | Reading a newspaper makes you corona , this is a misunderstanding! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वृत्तपत्र वाचनाने कोरोना होतो,हा गैरसमजच!

वृत्तपत्र हे लोकांपर्यंत विविध विषयांचे ज्ञान पोहोचण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून प्रभावीपणे करीत आहे. आपल्या आजूबाजूला घडलेली घटना असो की जगात सध्या नेमके काय सुरू आहे याबाबतची खरी माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच नागरिकांना मिळते. विशेष म्हण ...

१.२० लाख व्यक्तींना दिली ई-पास - Marathi News | E-pass issued to 1.20 lakh persons | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१.२० लाख व्यक्तींना दिली ई-पास

सुरूवातीला ही प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून केल्या जात होती. पण नंतर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे निश्चित करून एक विशेष कक्ष तयार करण्याच्या सूचना शासनाने प्रत्येक जिल्ह्याला दिल्यात. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यां ...

बदल्यांमुळे ‘ऑनलाईन शिक्षणात’ बाधा? - Marathi News | Transfers hinder 'online learning'? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बदल्यांमुळे ‘ऑनलाईन शिक्षणात’ बाधा?

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांची तीन दिवस बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ११ विभागातील जवळपास १०१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, आपसी, विनंती व समानिकरण बदल्या करण्यात आल्या. आता जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ८ ...

स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड - Marathi News | Cut ax on cleaning staff | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड

या कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावर ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार असून नवीन आदेश काढून त्यांचा दुसऱ्या योजनेत समावेश केला जाणार असल्याचे सां ...

कोविड दक्षता समितीच्या सभेत मंथन - Marathi News | Brainstorming at the Covid Vigilance Committee meeting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोविड दक्षता समितीच्या सभेत मंथन

डव्वा या गावास कोअर झोन व गोपालटोली, पळसगाव, भूसारीटोला, चिरचाडी, घोटी या गावाला बफर झोन म्हणून प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले. डव्वा या गावातील येणारे व जाणारे सर्व मार्ग त्वरीत बंद करीत या परिसरात ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या भ ...

तेढवा-शिवणी योजनेचे पाणी पोहचले बांधापर्यंत - Marathi News | The water of Tedhwa-Shivani scheme reached the dam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तेढवा-शिवणी योजनेचे पाणी पोहचले बांधापर्यंत

सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणी पुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे तेढवा-शिवनी व रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्म ...

त्या बेवारस जनावरांचे खरे मालक कोण ! - Marathi News | Who is the real owner of that helpless animal! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :त्या बेवारस जनावरांचे खरे मालक कोण !

राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत ...

श्रावणात हिरवळीने नटला डोंगर परिसर - Marathi News | Hill area covered with greenery in Shravan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्रावणात हिरवळीने नटला डोंगर परिसर

यावर्षी दमदार आणि अगदी वेळेवर पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण माणिकगड पहाड, जिवती तालुक्यातील छोटे-मोठे सर्व डोंगर हिरवागार दिसत आहे. श्रावण महिना सुरू झाला की, सणांची चाहुल लागते. गुरुपोर्णिमेपासून सुरू झालेले सण पुढे दिवाळीपर्यंत सुरू असतात. श्रावणात तर ...

राजुरा-आदिलाबाद मार्गावरून प्रवास करणे झाले धोकादायक - Marathi News | Traveling on the Rajura-Adilabad route became dangerous | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुरा-आदिलाबाद मार्गावरून प्रवास करणे झाले धोकादायक

जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग असून येथूनच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यापर्यंत वाहतूक केली जाते. या शिवाय लोखंड, सिमेंट कोळसा, गिट्टी खदान उद्योगाची जड वाहतूकही याच रस्त्याने होते. त्यामु ...