शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

घोडागाडी मालकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: June 15, 2015 02:40 IST

सजवलेला टांगा वा व्हिक्टोरियामधून मौजमजेसाठी फेरफटका मारणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत त्यावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च

मुंबई : सजवलेला टांगा वा व्हिक्टोरियामधून मौजमजेसाठी फेरफटका मारणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करीत त्यावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मात्र न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देत व्हिक्टोरिया चालक-मालकांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.घोडागाडी बंद करण्यासंदर्भात अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड बडर््स चॅरिटेबल ट्रस्ट व इतरांनी जनहित याचिका केली होती. घोडागाडी मुंबईतून हद्दपार करावी, अशी प्रमुख मागणी यात करण्यात आली होती. पागा सुस्थितीत नसतो व याने घोड्यांचेही हाल होतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.न्यायालयाच्या या आदेशानंतर ग्रँट रोड येथे नुकतीच व्हिक्टोरिया चालक-मालकांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी घोडागाड्या वाचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. व्हिक्टोरियाचा व्यवसाय पारंपरिक असून अशी बंदी आणणे चुकीचे आहे, अशी भूमिका घेत घोडागाडी चालक-मालक एकत्र आले आहेत. (प्रतिनिधी)