शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नुसत्याच घोषणा... पदरी निराशा

By admin | Updated: February 25, 2015 01:37 IST

नाशिक जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, नोकरदार अशा सर्वच घटकांचा रेल्वेशी या ना त्या कारणाने संबंध येत असल्याने अशा संबंधाशी निगडित

नाशिक जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, नोकरदार अशा सर्वच घटकांचा रेल्वेशी या ना त्या कारणाने संबंध येत असल्याने अशा संबंधाशी निगडित प्रश्न व समस्यांचा तिढा आजवर कधीच पूर्णत: सुटला नाही, उलटपक्षी काळानुरूप प्रश्न व अपेक्षाही बदलत गेल्या असल्या तरी, चार दशकांपूर्वी असलेल्या मागण्या अद्यापही कायम असल्याचे घेतलेल्या आढाव्यावरून स्पष्ट झाले आहे. रेल्वे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १० वर्षांत नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला काय मिळाले? हे आजी-माजी खासदारांकडून जाणून घेतले असता, १० वर्षांतील प्रत्येक वर्षात सादर झालेल्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला म्हटले, तर खूप काही मिळाले व कालांतराने ते रेल्वे बोर्डानेच हिरावून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. कधी कधी सरकारनेच भरभरून द्यायचा प्रयत्न केला असता, ते घेण्यास जिल्ह्यातील जनतेचे हात थिटे पडले, तर कधी कधी मागितले खूप पण पदरी निराशाच पडल्याचे आढळून आले आहे.